Sign up to save your podcasts
Or

अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिनक्लेअर गेली 20 वर्षं वृद्धत्व याविषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्यामते काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.
तरुण दिसण्याच्या उद्योगाची आजची उलाढाल 110 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे.
म्हातारपण अपरिहार्य नाही असा संशोधकांचा दावा आहे. सिनक्लेअर यांचं म्हणणं आहे की म्हातारपण अपरिहार्य नाहीये. ते नैसर्गिक नसून एक आजार आहे, त्यातून बरं होता येईल असा विचार करायला हवा.
लेखन – अनघा पाठक
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,727 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners