आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता, जन्म होतो किंवा होईल असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.