Sign up to save your podcasts
Or

ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा झेंडा फडकवणारे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध.
बृजभूषण हे उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदारही आहेत. आणि WFIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लैंगिक शोषण केलंय, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.
या कुस्तीपटूंचे नेमके आरोप काय आहेत? त्यावरून क्रीडा विश्वातलं राजकारण का तापलंय? आणि अद्याप यात काही कारवाई का नाही झालीय?
पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,727 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners