Sign up to save your podcasts
Or

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि झारखंडसह देशभरात सध्या जैन धर्मीयांचं आंदोलन सुरू आहे. नुकतंच कोल्हापूर आणि मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असलेल्या झारखंडमधील ‘श्री सम्मेद शिखर’ धर्मस्थळाला पर्यटनस्थळ करण्याच्या प्रस्तावाला जैन समुदायाचा विरोध आहे. झारखंड राज्यात गिरीडीह जिल्ह्यात पारसनाथ पर्वतावर जैन धर्मीयांचं पवित्र स्थळ आहे. जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांचं याच ठिकाणी निर्वाण झालं तं अशी धारणा आहे. जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही पंथांची या धर्मस्थळी आस्था आहे. या धर्मस्थळाला जैन समुदायाचे लोक ‘श्री सम्मेद शिखर’ असं म्हणतात.
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,731 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners