
Sign up to save your podcasts
Or


Omkar Purohit याची गोष्ट थोडी वेगळी आहे. शिक्षणासाठी Germanyला गेलेला हा तरुण, परत आला आणि आज वडिलांच्या फॅक्टरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.या एपिसोडमध्ये त्याने सांगितलं –🔹 Germanyमधील शिक्षणाचा अनुभव🔹 परदेशी आणि भारतीय कामसंस्कृतीमधील फरक🔹 व्यवसायात परत येण्यामागचं कारण🔹 त्याने घेतलेले धडे आणि मार्गदर्शनह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि उद्योजकतेची स्वप्न पाहणाऱ्याने ऐकायलाच हव्यात!🎧 ऐका आणि शेअर करा – कारण अशा गोष्टी "Digital Gappa"मध्येच मिळतात!
By Digital GappaOmkar Purohit याची गोष्ट थोडी वेगळी आहे. शिक्षणासाठी Germanyला गेलेला हा तरुण, परत आला आणि आज वडिलांच्या फॅक्टरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.या एपिसोडमध्ये त्याने सांगितलं –🔹 Germanyमधील शिक्षणाचा अनुभव🔹 परदेशी आणि भारतीय कामसंस्कृतीमधील फरक🔹 व्यवसायात परत येण्यामागचं कारण🔹 त्याने घेतलेले धडे आणि मार्गदर्शनह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि उद्योजकतेची स्वप्न पाहणाऱ्याने ऐकायलाच हव्यात!🎧 ऐका आणि शेअर करा – कारण अशा गोष्टी "Digital Gappa"मध्येच मिळतात!