गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसला महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तान पैकी हा एक मुहूर्त आहे. गुढी पाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या कार्य क्रमाचा प्रारंभ होतो. हा दिवस कर्नाटका आनी आंध्रा प्रदेश मध्ये संवत्सर पाडवो अथवा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा करण्यात येतो. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.गुडी पाडवाशी संबंधित काही मनोरंजक कथा या ऐपसोड मधे अंकिता रवी याँच्या आवाजात ऐका।
https://gaathastory.com/festival-gudi-padwa-ugadi
या गोष्टि माधिल महिती आम्ही विकिपेड़िया आनी अन्य स्रोत वरून प्राप्त केली आहे.
You can listen to this story in English, Hindi, Marathi and Kannada. Visit https://gaathastory.com/gudi-padwa-ugadi to learn more. All new episodes of Baalgatha podcast are available exclusively on Spotify