Sign up to save your podcasts
Or

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 3 - आहाराची बाराखडी
आहाराची बाराखडी - या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत आहाराचे साधे सोपे नियम जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, जे फक्त आपल्या सुपर हिरोजसाठीच नाही, तर आपण सर्वांसाठी उपयोगी आहेत. काय आहेत हे नियम? आपले आजी आजोबा सांगायचे तेच आहेत, फक्त आपण विसरले आहोत.
जेवताना पाणी घोट घोट का प्यावे? जेवल्यानंतर खूप पाणी का पिऊ नये? जेवल्यानंतर लगेच झोपू का नये? शारीरिक कष्टाची कामे का करू नयेत?
मिताहारच का करावा? विरुद्धान्न का खाऊ नये? असे १२ नियम म्हणजेच आहाराची बाराखडी जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना योग्य आहाराच्या सवयी लावण्यासाठी, नक्कीच हा एपिसोड ऐका.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..
वैद्य रुपाली पानसे कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी क्लिक करा - https://rupalipanse.com/about/
द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/
वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com
वैद्य रुपाली पानसे यांनी उदरस्थ पुस्तक लिहिले आहे
* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true
* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५
#DietRules
#आहाराचीबाराखडी #वैद्यरुपालीपानसे #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व
By Dwitya Sonawane5
11 ratings