Raising Super Heroes - सुपर हीरोज घडवताना - Season1 with Dr. Rupali Panse

Raising Superheroes - Season1 - Episode 4 - Super Fast Food - सुपर फास्ट फूड


Listen Later

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 4 - सुपर फास्ट फूड 

सर्व पालकांना भंडावून सोडणारे प्रश्न:  

फास्ट फूड ची सवय कशी कमी करायची? 

Healthy ऑपशन्स काय आहेत फास्ट फूड ला? 

किती वेळा पिझ्झा खाल्ला तर चालेल? 

बर्थडेला कसे मुलांचे मन दुखवायचे? सिरिअस प्रश्न, खरेच एवढे वाईट आहे का? 

काय होते नेमके, जर जास्त फास्ट फूड खाल्ले तर ?

कान टवकारले का पालकांचे? मग नक्की ऐका, हा एपिसोड, 

कारण  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत  चौथ्या एपिसोड मध्ये.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#fastfood #DrRupalipanse​ #podcast​ #marathipodcast​ #raisingsuperheroes​ #Parenting​ #kidshealth​

#फास्टफूड #वैद्यरुपालीपानसे​   #मराठीपॉडकास्ट​ #पॉडकास्ट​  #सुपरहिरोजघडवताना​ #पालकत्व​ #मुलांचेआरोग्य​


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Raising Super Heroes - सुपर हीरोज घडवताना - Season1 with Dr. Rupali PanseBy Dwitya Sonawane

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

1 ratings