Sign up to save your podcasts
Or

राजस्थानच्या दिवरालामध्ये 4 सप्टेंबर 1987 रोजी 18 वर्षांची रूप कंवर तिच्या पतीच्या चितेवर सती गेली. आणि देशभर गदारोळ झाला. ती स्वतःहून सती गेली की तिला असं करण्यास भाग पडलं गेलं यावरून वाद झाले. याचे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पडसादही उमटले. भारतातलं हे सतीचं शेवटचं प्रकरण होतं. रूप कंवरच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं? आता 37 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा का चर्चेत आलंय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,727 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners