भगवद्गीता अध्ययन

श्रीमद् भगवद्गीता १.३७-४०(भाग ९)


Listen Later

विरुद्ध पक्ष लोभाने अंध झाला तरी आपण का या पाप कृत्यात सहभागी व्हावे? वृद्धांची हत्या झाली तर वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात, स्त्रियांचे पाटण होऊन अवांच्छित संतती उत्पन्न होते असे तर्क अर्जुन देतो.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

भगवद्गीता अध्ययनBy Amritesh Das