भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, असा कोणताही काळ नाही जेव्हा आपण (मी, तू आणि हे सर्व राजे) अस्तित्वात नव्हतो. यापूर्वी सुद्धा आपण अस्तित्वात होतो आणि यापुढे सुद्धा अस्तित्वात राहू.