ज्या प्रमाणे देहधारी जीवात्मा या देहात, बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो.