संजय धृतराष्ट्राला सांगतो की अशाप्रकारे करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रुंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात.