भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असा तर्क देतात, "जरी तुला वाटते की, आत्मा ( किंवा जीवनाची लक्षणे) हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो! तू शोक करणे योग्य नाही."