Sign up to save your podcasts
Or

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
संशोधन : अमृता दुर्वे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,733 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners