सोपी गोष्ट पॉडकास्ट: शिवाजी पार्क आता स्मशानभूमी होते आहे का? भाग 530
आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता लता मंगेशकर. दहा वर्षांच्या अंतरानं मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात या दोघांवर अंत्यसंस्कार झाले. इथेच आता लता मंगेशकर यांचं स्मारक उभं करण्याची मागणीही होऊ लागली आहे. पण त्याला विरोध होतो आहे. शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये, असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.