आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानानला जाणणे खूप महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे जाणून घेणे ही यशाची आणि भविष्यातील महान वैयक्तिक विकासाची गुरुकिल्ली आहे.
याच विषयाला अनुसरुन मी टेक्नो-सेव्ही या विषयवार नवीन टेक्नोलॉजीच्या अपडेटस podcast स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहचवण्या चा प्रयत्न करत आहे.