Buddha Dhamma in Marathi

१) सम्यक दृष्टी | आर्य अष्टांगिक मार्ग


Listen Later

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे. आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही.

Voice-Over: Sagar

Buddha Dhamma in Marathi

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Buddha Dhamma in MarathiBy Buddha Dhamma in Marathi