वेगवेगळ्या डिवाइस मधील कनेक्शन केवळ टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहाद्वारे जोडणे शक्य झाले आहे. आणि या सर्व डिवाइस मध्ये नेटवर्किंगचच कनेक्शन वायरलेस असतं.याच विशिष्ट वायरलेस नेटवर्किंगलाच वाय-फाय असे म्हणतात.वाय-फाय एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे यामध्ये सर्व प्रकारची यांत्रिक उपकरणे वायरलेस इंटरनेट कनेक्शन च्या माध्यमातून जोडले गेले आहे.ही टेक्नॉलॉजी लोकल एरिया नेटवर्किंग म्हणजेच (LAN) च्या अंतर्गत येते.