Sign up to save your podcasts
Or
In this episode, King Kuntibhoj reminds old promise of King Shursen. King Kuntibhoj who has no children asks Shursen to give his daughter Prutha to him. Little Prutha struggles sudden change. Prutha adopted by Kuntibhoj and renamed as Kunti.. या भागात, कुंतीभोज राजा शूरसेनच्या जुन्या वचनाची आठवण करून देतो. मुलबाळ नसलेल्या राजा कुंतीभोजने शूरसेनला आपली मुलगी पृथा देण्यास सांगितले. लहान पृथा अचानक बदलाचा सामना करते. कुंतीभोजाने दत्तक घेतलेल्या पृथाचे नाव कुंती असे ठेवले..
शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कुंती - या भागात आई म्हणून तिच्या असहाय्यतेचं व मातृत्वाच वर्णन केलं आहे. दुर्वास ऋषींच्या वरामुळे कुंतीला कर्ण होतो पण कुमारी माता म्हणून जग हिणवेल या भयाने ती कर्णाला पाण्यात सोडते. परंतु आयुष्यभर कुंतीला ही सल राहीली. एक माता म्हणून तिची होणारी घुसमट या भागात उलगडत जाते.
Mrityunjay Kunti by Shivaji Sawant - This part describes her helplessness as a mother and motherhood itself. Kunti becomes Karna due to the groom of Sage Durvasa, but fearing that the world will be cursed as a virgin mother, she leaves Karna in the water. But Kunti remained this way throughout her life. Her struggles as a mother unfold in this episode.
.
Character: Kunti
Voiced by: Devyani S. Deore
Experience visuals on,
YOUTUBE: https://www.youtube.com/@omitalk

3 Listeners