Sign up to save your podcasts
Or
In this episode, we discuss Ameya's review of the OnePlus 8, Apple's Public Betas and Foxconn's $1 billion investment in India. We also talk about the Indian Army's banning of 89 apps and Instagram's introduction of Reels in India. Ameya shares some good news about the Amazfit Verge Lite and Preshit shares his App of the Week Recommendation.
या एपीसोडमध्ये आम्ही अमेयाच्या OnePlus 8 review, Apple च्या public betas आणि फॉक्सकॉनच्या भारतातील 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीच्या पुनरावलोकनाबद्दल चर्चा करतो. त्यानंतर आम्ही भारतीय सैन्यदलाच्या 89 apps वर बंदी घालण्याविषयी तसेच इंस्टाग्रामच्या रील्सची भारतात लाॅंच करण्याविषयी चर्चा करतो. अमेयाने Amazfit Verge Lite बद्दल काही चांगली बातमी शेअर केली आणि प्रेषितने या आठवड्याचं App of the Week ची शिफारस शेअर केली.
5
11 ratings