आज टेक्नॉलॉजिचा जमाना आहे. ऑफिस, कार्यक्रमांमध्ये वावरताना आता कपड्यांबरोबर स्टेटस सिम्बॉल म्हणून तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे, कोणते घड्याळ आहे याकडे पाहिले जाते. याचबरोबर तुमची कामे कशी झटपट होतील याकडेही पहावे लागते. अशी काही गॅजेट्स आहेत जी तुमच्याकडे हवी असतात, ज्यामुळे तुमचे दैनंदिन काम सोपे होते.