In this episode, King Pandu and Queen Kunti lives their happy married days. King Pandu prepares for 'Digvijay' (conqueror of all directions). King Pandu came with conquering all kingdoms around hastinapur. Pandu married another princess named 'Madri'. या एपिसोडमध्ये राजा पांडू आणि राणी कुंती त्यांचे वैवाहिक दिवस आनंदात जगतात. राजा पांडू 'दिग्विजय' (सर्व दिशांचा विजयी) तयारी करतो. राजा पांडू हस्तिनापूरच्या आसपासची सर्व राज्ये जिंकून आला. पांडूने 'माद्री' नावाच्या राजकन्येशी दुसरे लग्न केले. शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कुंती - या भागात आई म्हणून तिच्या असहाय्यतेचं व मातृत्वाच वर्णन केलं आहे. दुर्वास ऋषींच्या वरामुळे कुंतीला कर्ण होतो पण कुमारी माता म्हणून जग हिणवेल या भयाने ती कर्णाला पाण्यात सोडते. परंतु आयुष्यभर कुंतीला ही सल राहीली. एक माता म्हणून तिची होणारी घुसमट या भागात उलगडत जाते. Mrityunjay Kunti by Shivaji Sawant - This part describes her helplessness as a mother and motherhood itself. Kunti becomes Karna due to the groom of Sage Durvasa, but fearing that the world will be cursed as a virgin mother, she leaves Karna in the water. But Kunti remained this way throughout her life. Her struggles as a mother unfold in this episode. . Character: Kunti Voiced by: Devyani S. Deore Experience visuals on: YOUTUBE: https://www.youtube.com/@omitalk