ADV. ARUN DESHMUKH SHOW

282 Marathi बेकायदेशीर एकत्र येणे आणि कर्फ्यू यातील फरक


Listen Later

282 Marathi बेकायदेशीर एकत्र येणे आणि कर्फ्यू यातील फरक

बेकायदेशीर एकत्र येणे (Unlawful Assembly) आणि कर्फ्यू (Curfew) यातील फरक

कोरोनामुळे लॉकडाऊन काय असते याची कल्पना सगळ्यांनाच आली

ज्यावेळेला अशांतता किंवा कायद्याची सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते त्यावेळेला कलम १४४  लावतात.  याहुनी वेगळे आणि अधिक कडक जे असते त्याला कर्फ्यु म्हणतात

याबाबत योग्य कायदेशीर शब्दात माहिती दिली आहे लायन ॲड अरुण देशमुख यांनी जे स्वतः पोलीस कायदा आणि अटक या पुस्तकाचे लेखक आहेत.


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ADV. ARUN DESHMUKH SHOWBy ADV.Arun Deshmukh