नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर खरेदी करताना काय पाहायला हवे. कोणता लॅपटॉप बेस्ट आहे. याचे थेट उत्तर काहीच नाही. परंतु, प्रत्येकाचे वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे लॅपटॉप उपलब्ध आहेत. लॅपटॉपमध्ये वेगवेगळे फीचर्स, साइज, डिझाइन आणि किंमत सोबत येतो. कोणता लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट राहिल. या ठिकाणी मी तुम्हाला ५ खास गोष्टी सांगणार आहे. जे तुम्हाला लॅपटॉप खरेदी करण्यास मदत करतील.