आज कटिंग झालीच पहिजे (Today, I must have a haircut)
चिन्नप्पा इयेर एक दिवशी आपले केस कापण्याचा निर्णय घेतो. पण त्याचा न्हावि , त्याचि बायको, आणि त्याचे मित्र हे सारे त्याला मदद करु शकतील का?
ही गोष्ट प्रथम बुक्स च्या स्टोरी वीवर कलेक्शन मधली आहे. लेखिका : रोहिणी निलेकनी,अनुवादिका - अश्विनी बोरसे।