Techno-savvy

4. गूगल चे 'स्पीक नाऊ' फिचर...


Listen Later

कधी कधी आपले इंग्रजीचे उच्चार अस्पष्ट होतात, अपल्याला काही शब्द बोलताना अडखळायला होतं,आपण बोललेलं समोरच्याला कळत नाही, आपल्याला अशा काही अडचणींना सामोरे जावं लागत. तर काही निराश होऊ नका. कारण दुनियाभरची माहिती देणारं सर्च इंजिन 'गुगल' आपल्याला आता बोलायला शिकवत आहे. त्यासाठी गुगलच्या नवीन फिचर चा वापर आपण करु शकतो.
गुगलने गुगल सर्चसाठी नवं फिचर आणलं आहे. या फिचरसाठी गुगलने मशीन लर्निंगचा वापर केला आहे. या फिचरद्वारे आपल्याला उच्चार कसा करायचा हे शिकवलं जात. या आधी गुगलमध्ये एखाद्या शब्द ऐकायला मिळायचा. पण त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगितलं जात नसायचं. आता गुगलचे 'स्पीच रिकॉग्निशन टूल' तुमच्या बोलल्या गेलेल्या शब्दांना प्रोसेस करेल. तुमचे उच्चार एक्सपर्ट्सच्या उच्चारांशी मॅच केले जातील आणि तुम्हाला योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवलं जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा याची या फिचरद्वारे पडताळणी केली जाते. त्यामुळे योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवलं जातं.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Techno-savvyBy Yogesh zanjar