Ajinkya Kawathekar

4. तुमचे Points Minus की Plus?


Listen Later

मी लहान मुलांकडून खूप काही शिकतो आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न पण करतो. 

असाच माझा एक प्रयत्न कसा फसला हे ऐका आजच्या Podcast मध्ये.


आणि तुम्हाला पण मी ज्या पद्धतीने लिहितो आणि बोलतो ह्या पैकी काही शिकण्याची आवड असल्यास मी खाली एक लिंक दिली आहे त्या वर click करा आणि माझ्या सोबत मीटिंग पक्की करा. मी समजावून सांगेन की कसा मी माझ्या छंदातून एक brand बनवला.

https://calendly.com/mazavyapar/one-on-one-consultation-with-ajinkya

Thank you. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Ajinkya KawathekarBy Ajinkya Kawathekar