Sign up to save your podcasts
Or
We discussed in detail the causes, symptoms and how to overcome erectile dysfunction, a problem that is very common in elder men.
इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजेच सेक्सदरम्यान लिंगाची ताठरता न राहणे किंवा प्रयत्नांनी देखिल पेनिस इरेक्ट न होणे. पुरुषांमध्ये काहीशा कॉमन असलेल्या व्याधीची या एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत. दर पाच पुरूषांमागे एका पुरूषाला इरेक्टाईल डिसफंक्शनने ग्रासलेले असू शकते.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach (drneelimadeshpande.com)