In this story, let us listen to his Ganapati takes Lord Vishnu\'s Shankha (Conch) and how Lord Vishnu gets it back.
या गोष्टि मधे आपण ऐकु या की गणपति बप्पा कसा विष्णु भगवान यंचा शंख लपवतात
एके दिवशी विष्णु भगवान आपले आभूषण चढ़वत असतात तेवहा त्यंच्या लक्षात येत की त्यांचा शंख ग़ायब जला आहे । पुढ़े काय होते? ते समजायला ही गोष्ट ऐका बालगाथा मराठी पोड कास्ट वर।