The story of a snake who tries to bite but learns a lesson instead.
एकदा एक साप गावात शिरतो . त्याला भूक लागलेलि अस्ते तो लोहरच्या मनगर मधे शिरतो. तिथे त्याला काहिच खायला सापड़त नाही. तो चिडुन कोणाला तरी चावायच अस ठरावतो. पुढ़े काय होते?हे जाणन्या साठि गोश्ट ऐका अनुपमा याँच्या आवाजात बालगाथा मराठी पोड कास्ट वर.