प्रकृती : आरोग्याचा  पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

60@60


Listen Later

माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी १२ तासांत ६० किमी अंतर चालले त्याची ही गोष्ट. आणि त्यानंतर लगेच नेहमीसारखी कामाला लागले, एकही दिवस शिणवटा आला नाही, हा गोष्टीचा उत्तरार्ध. का, कसं, कशासाठी, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आहेत. ६० किमी हा काही विशेष पराक्रम नाही, तुम्ही खरोखरचे मोठे पराक्रम केले असतील तर मला कळवा, आपण ते सर्वांपर्यंत पोचवू. किंवा असं काहीतरी तुम्हाला करावंसं वाटत असेल, तरी मला सांगा, तुम्हाला मदत करायला मला नक्कीच आवडेल. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar  

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

प्रकृती : आरोग्याचा  पॉडकास्ट | Prakruti : Health PodcastBy Vidula Tokekar