"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव " विशेष कथामाला .. 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत ऐकूया परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा .. तेव्हा या प्रेरणादायी गोष्टी नक्की ऐकूया आणि देशासाठी लढणाऱ्या खऱ्या शुरांच्या गोष्टी जाणून त्यांना अभिवादन करूया ..! *जय हिंद । जय जवान । राखूया - देशाचा अभिमान ।* " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "