
Sign up to save your podcasts
Or


एकदाही पॉर्न बघितलं नाही असा माणूस आजच्या जगात मिळणं तसं अवघडंच आहे. पण कधीतरी पॉर्न बघणं आणि पॉर्न अॅडिक्शन यात नेमका काय फरक आहे? पॉर्नमुळे थेट लैंगिकतेवर, सहजीवनावर परिणाम होतो का? त्यामुळे नात्यातले ताणेबाणे वाढतात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्याही व्यसनासारखं पॉर्नचं अॅडिक्शन कमी करता येतं का…या सगळ्याविषयी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहे.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach
By Dr. Neelima Deshpandeएकदाही पॉर्न बघितलं नाही असा माणूस आजच्या जगात मिळणं तसं अवघडंच आहे. पण कधीतरी पॉर्न बघणं आणि पॉर्न अॅडिक्शन यात नेमका काय फरक आहे? पॉर्नमुळे थेट लैंगिकतेवर, सहजीवनावर परिणाम होतो का? त्यामुळे नात्यातले ताणेबाणे वाढतात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्याही व्यसनासारखं पॉर्नचं अॅडिक्शन कमी करता येतं का…या सगळ्याविषयी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहे.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach