Ajinkya Kawathekar

#7 अजिंक्य ने recommend केलेले एक पुस्तक.


Listen Later

माझाव्यापार हा एक समूह आहे जो सर्व सामान्य व्यक्तींना बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल शिक्षण देतो. उद्योजकता हे एक शिकून घेण्यासारखे कौशल्य आहे. आधीच्या काळासारखे फक्त बिझनेस करणार्यांचेच मुलं बिझनेस करतील अस आता काही राहिलेलं नाहीये.

पण हे बिझनेसचे शिक्षण सर्व सामान्य व्यक्तींना समजेल अशा भाषेत कोण सांगणार? म्हणूनच माझाव्यापार तुमच्या मदतीसाठी आले आहे.

Visit:- www.mazavyapar.com

भाग सातवा : ह्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलून टाकले.

Join our WhatsApp and telegram community in order to stay updated with such amazing blogs and Podcasts.

Telegram link: https://t.me/mazavyapar_community

WhatsApp: https://chat.whatsapp.com/BZLHNinGkppHBaYFUfKTFs

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Ajinkya KawathekarBy Ajinkya Kawathekar