
Sign up to save your podcasts
Or


अरे तो मम्माज बॉय आहे, असं अनेकदा कानावर पडतं. पण म्हणजे काय? मम्माज बॉय असतात तशाच मम्माज गर्ल्सही असतात का? हे असं असल्यामुळे लग्नानंतर वैवाहिक नात्यावर, प्रायव्हसीवर नेमका काय परिणाम होतो, याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach
By Dr. Neelima Deshpandeअरे तो मम्माज बॉय आहे, असं अनेकदा कानावर पडतं. पण म्हणजे काय? मम्माज बॉय असतात तशाच मम्माज गर्ल्सही असतात का? हे असं असल्यामुळे लग्नानंतर वैवाहिक नात्यावर, प्रायव्हसीवर नेमका काय परिणाम होतो, याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach