स्वामी विवेकानंद जयंती विशेष एक खूप प्रेरणादायी गोष्ट ..नक्की ऐकूया .मित्रानो , आपल्या ऐकू आनंदे संस्कारगोष्टी या उपक्रमातील आजची ही 700 वी गोष्ट आपल्यासाठी घेऊन येताना खरंच खूप आनंद होत आहे . आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत म्हणून 700 गोष्टी मी आनंदाने रेकॉर्ड करू शकले . आणि माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवू शकले .. यापुढेही हा प्रवास चालूच राहील , ही खात्री देते .. पण तुम्ही मात्र ऐकत रहा आणि ऐकवत रहा ..आपला लाडका उपक्रम ! 👍 👍 '' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया . "