Buddha Dhamma in Marathi

८) सम्यक समाधी | आर्य अष्टांगिक मार्ग


Listen Later

कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक समाधी होय. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. जसे श्‍वासोच्छवास रोकून धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वत:ला जमिनीत गाडून घेणे, श्‍वासोच्छवास चालू असला तरी जागृतीविहीन होणे, प्राणांत होणे इत्यादिंनाही ’समाधी’ म्हणतात. परंतु अशा समाधीशी ‘सम्यक समाधीचा’ काहीच सबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी; स्वभावत: मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र-चित्त करणे म्हणजेच समाधी होय.

Voice-Over: Sagar

Buddha Dhamma in Marathi

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Buddha Dhamma in MarathiBy Buddha Dhamma in Marathi