Sign up to save your podcasts
Or
We discussed why a physically fit person becomes sexually attracted as well and how regular exercise boosts couple intimacy.
शारीरिक तंदुरूस्ती अर्थात् फ़िज़िकल फिटनेसमुळे लैंगिक समाधानातही वाढ होते का? नेमक्या कोणत्या प्रकारच्या व्यायामप्रकारांमुळे लैंगिक आरोग्य सुधारते? ठराविक लैंगिक समस्यांवर व्यायामामुळे आराम मिळू शकतो का? अशा सगळ्या प्रश्नांवर या एपिसोडमध्ये आम्ही चर्चा केलीय.