
Sign up to save your podcasts
Or


आपल्या शरीरचक्रानुसार योग्य वेळी भूक लागणं, पुरेशी झोप लागणं तसंच कामजीवन सुरळीत असणं यामध्ये शरीरात स्रवणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोन्सचा-संप्रेरकांचा मोठा वाटा असतो. या संप्रेरकांमध्ये काही कारणांमुळे असंतुलन निर्माण झालं तर त्याचा परिणाम कामच्छेवर आणि कामजीवनावरही होऊ शकतो. त्यामुळेच हार्मोनल इंबॅलन्स म्हणजे नेमकं काय आणि त्यावर मात करत कामजीवन सुरळीत कसं करायचं याविषयी चर्चा करणार आहे.
By Dr. Neelima Deshpandeआपल्या शरीरचक्रानुसार योग्य वेळी भूक लागणं, पुरेशी झोप लागणं तसंच कामजीवन सुरळीत असणं यामध्ये शरीरात स्रवणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोन्सचा-संप्रेरकांचा मोठा वाटा असतो. या संप्रेरकांमध्ये काही कारणांमुळे असंतुलन निर्माण झालं तर त्याचा परिणाम कामच्छेवर आणि कामजीवनावरही होऊ शकतो. त्यामुळेच हार्मोनल इंबॅलन्स म्हणजे नेमकं काय आणि त्यावर मात करत कामजीवन सुरळीत कसं करायचं याविषयी चर्चा करणार आहे.