नैना जैस्वाल ही एक लहान मुलांची आवडीची शिक्षिका असते. तिचा होणारा नवरा वकील असतो आणि तिला स्वतः ला सुद्धा कायद्याचे ज्ञान असते. तिच्या घरी ती Playgroup hostage सुरू करते आणि ती त्या मुलांची लाडकी शिक्षिका असते. पण एका गुरुवारी ती धक्कादायक गोष्ट करते ज्यामुळे पोलिसांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळेच घाबरतात. ती घटना काय असते? आणि ती अशी का वागते? हे जाणून घेण्यासाठी हे समीक्षण नक्की ऐका.