
Sign up to save your podcasts
Or


एखाद्या अनपेक्षित धक्क्यामुळे सारी घडीच विस्कळीत होऊन जाते, तेव्हा त्यातून सावरणं अवघड असतं. आनंदच्या आयुष्यातही असाच प्रसंग आला.. मुलगी झाली पण पत्नी गेली. अशा वेळी प्रश्नांची मालिका सुरु झाली. घरच्यांचा भक्कम पाठिंबा तर त्याला मिळाला होताच मात्र, लेक लाडकी सारखी योजनाही आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लाभदायी ठरु शकते, याची त्याला खात्री पटली. त्यामुळेच तो त्या दुःखातून बाहेर पडून पुन्हा आनंदी होण्याकडे वाटचाल करु शकला...
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनाएखाद्या अनपेक्षित धक्क्यामुळे सारी घडीच विस्कळीत होऊन जाते, तेव्हा त्यातून सावरणं अवघड असतं. आनंदच्या आयुष्यातही असाच प्रसंग आला.. मुलगी झाली पण पत्नी गेली. अशा वेळी प्रश्नांची मालिका सुरु झाली. घरच्यांचा भक्कम पाठिंबा तर त्याला मिळाला होताच मात्र, लेक लाडकी सारखी योजनाही आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लाभदायी ठरु शकते, याची त्याला खात्री पटली. त्यामुळेच तो त्या दुःखातून बाहेर पडून पुन्हा आनंदी होण्याकडे वाटचाल करु शकला...