शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आहारातील अन्नघटकांचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग करुन वेगवेगळे पण किरकोळ आजार बरे करावयाचे घरगुती उपाय आहेत.हवामानातील बदलानुसार आहारातील उपयुक्त अन्नघटकांचा वापर करुन शरीर निरोगी ठेवण्याची माहीती आहे.