
Sign up to save your podcasts
Or


वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या शेखरच्या आयुष्यात मोठ्या आर्थिक अडचणी होत्या. अशातच आपल्याला मुल होणार असल्याची आनंदाची बातमी त्याला समजली पण मुलगी झाली तर कसं, याची चिंता त्याला सतावू लागली. अशातच, लेक लाडकी योजना त्याला समजली आणि मनात दाटलेल्या शंकांचं मळभ दूर झालं. लेक लाडकी योजना अशाच कित्येक मजुरांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आली आहे.
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनावीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या शेखरच्या आयुष्यात मोठ्या आर्थिक अडचणी होत्या. अशातच आपल्याला मुल होणार असल्याची आनंदाची बातमी त्याला समजली पण मुलगी झाली तर कसं, याची चिंता त्याला सतावू लागली. अशातच, लेक लाडकी योजना त्याला समजली आणि मनात दाटलेल्या शंकांचं मळभ दूर झालं. लेक लाडकी योजना अशाच कित्येक मजुरांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आली आहे.