
Sign up to save your podcasts
Or


आशय हा माध्यम व्ययवहाराचा आत्मा आहे. त्यामुळे अर्थातच माध्यमांच्या आशयाचे विश्लेषण हा माध्यम संशोधनाचा महत्त्वाचा घटक आहे. संख्यात्मक पद्धतीशास्त्राच्या अंतर्गत सर्वेक्षणाएवढीच वापरली जाणारी संख्यात्मक तथ्य संकलन पद्धती म्हणजे आशय विश्लेषण. माध्यम व्यवहार समजून घेण्यासाठी आशय विश्लेषणाचा विविध प्रकारे कसा उत्तम उपयोग होऊ शकतो ते या भागात सांगितले आहे.
By Ujjwala Barveआशय हा माध्यम व्ययवहाराचा आत्मा आहे. त्यामुळे अर्थातच माध्यमांच्या आशयाचे विश्लेषण हा माध्यम संशोधनाचा महत्त्वाचा घटक आहे. संख्यात्मक पद्धतीशास्त्राच्या अंतर्गत सर्वेक्षणाएवढीच वापरली जाणारी संख्यात्मक तथ्य संकलन पद्धती म्हणजे आशय विश्लेषण. माध्यम व्यवहार समजून घेण्यासाठी आशय विश्लेषणाचा विविध प्रकारे कसा उत्तम उपयोग होऊ शकतो ते या भागात सांगितले आहे.