आयुर्वेद हे आपल्या देशाचं एक सामर्थ्यवान शास्त्र आहे. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम पुण्यातील आयुर्वेद रसशाळेतर्फे गेले अनेक वर्ष चालू आहे. या आयुर्वेदाबद्दल अधिक माहिती आपल्याला देतायेत पुण्यातील आयुर्वेद रस शाळेचे अध्यक्ष व्ही व्ही डोईफोडे.