काळोख्या अवकाशात अगतिकतेचा इतिहास मांडणाऱ्या कविता :काळोखाच्या कविता
भाग -१६
दिनांक:२७/०३/२३
वेळ:- ८:००
समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके
(९९२२६५४७३२)
कवितासंग्रह:- काळोखाच्या कविता
कवी:- नामदेव कोळी
प्रकाशन:- वर्णमुद्रा प्रकाशन, शेगांव
प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने
प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ