
Sign up to save your podcasts
Or


अंगणवाडीच्या माध्यमातून राज्यातील फार मोठा घटक शाळापूर्व शिक्षणाला जोडला गेला आहे. तिथे काम करणाऱ्या ताईंच्या माध्यमातून या मुलांची जडणघडण तर होतेच शिवाय पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. अशी ही अंगणवाडी सेवा नेमकी कशी चालते, त्याचा लाभ कुणाला व कसा होतो तसेच लेक लाडकी सारख्या योजनेला अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जाते आहे, याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी संध्याताई नगरकर यांनी या संवादातून उलगडून दाखवले आहे.
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंगणवाडीच्या माध्यमातून राज्यातील फार मोठा घटक शाळापूर्व शिक्षणाला जोडला गेला आहे. तिथे काम करणाऱ्या ताईंच्या माध्यमातून या मुलांची जडणघडण तर होतेच शिवाय पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. अशी ही अंगणवाडी सेवा नेमकी कशी चालते, त्याचा लाभ कुणाला व कसा होतो तसेच लेक लाडकी सारख्या योजनेला अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जाते आहे, याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी संध्याताई नगरकर यांनी या संवादातून उलगडून दाखवले आहे.