khandeshi रेडू

अंतरायणाचे 19- अंतरंग


Listen Later

*अंतरायणाचे 19- अंतरंग*

मा. प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी    लिहिलेल्या अक्षरायण या समिक्षा ग्रंथातील  समिक्षा वाचनाचा कार्यक्रम  *अंतरायणाचे 19- अंतरंग*
   दिनांक 10 मार्च 2023  पासुन दररोज रात्री आठ वाजता. 8:00 वाजता प्रसारित करण्यात येईल.
*कार्यक्रम निर्मिती*-
खान्देशी रेडू व गोरबोली रेडीओ

*सादरकर्ते*-
         एकनाथ गोफणे

पहिल्या भागात ऐका.
   *माती खालचे पायं*
        ले.बाबू बिरादार
यांच्या कादंबरीवर आधारित समिक्षा ..
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

khandeshi रेडूBy EKNATH GOFANE