
Sign up to save your podcasts
Or


आज आपण भेटत आहोत मूळची पत्रकार असलेली आणि आता पू्र्णवेळ अनुवादक म्हणून काम करणारी माझी मैत्रीण सायली गोडसे हिला. सायलीने आजवर जवळपास सत्तर पुस्तकांचा अनुवाद केला आहे. या प्रवासातले तिचे अनुभव ऐकू या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या आपल्या सेगमेंट मधे.
#interview #sayaligodse #translation #अनुवाद
By Amit Karkareआज आपण भेटत आहोत मूळची पत्रकार असलेली आणि आता पू्र्णवेळ अनुवादक म्हणून काम करणारी माझी मैत्रीण सायली गोडसे हिला. सायलीने आजवर जवळपास सत्तर पुस्तकांचा अनुवाद केला आहे. या प्रवासातले तिचे अनुभव ऐकू या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या आपल्या सेगमेंट मधे.
#interview #sayaligodse #translation #अनुवाद